Press "Enter" to skip to content

रोहा अष्टमी नगरपरिषदमध्ये संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान

सिटी बेल लाइव्ह । याकुब सय्यद । रोहा ।

रोहा अष्टमी नगरपरिषदेने पूर्ण क्षमतेने राबवण्यासाठी दोन नवीन हायड्रोलिक जॅक ट्रॉली दाखल झाल्या असून ट्रॉलीचं लोकार्पण करण्यासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

26 जानेवारीपासुन रोहा शहरातील व्यापारी वर्गासाठी रात्री 08:00 ते 10:00 वाजेपर्यंत दुकानातील व हॉटेल मधील कचरा घेण्यासाठी सुरवात करणार असून सर्व व्यापारी मित्रांनी “संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानास” सहकार्य करून आपल्या दुकानातील कचरा इतर कुठेही नं टाकता रात्री सुरु करण्यात येणाऱ्या ट्रॉली सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना देऊन “माझं गाव माझी जबाबदारी”या संकल्पनेसाठी सहकार्य करावे हि नम्र विनंती.

मयूर दिवेकर, सभापती – सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता समिती, रोहा अष्टमी नगरपरिषद.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.