Press "Enter" to skip to content

सामाजिक बांधिलकी जपत मुलाने केला आईचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

सिटी बेल लाइव्ह । प्रतिनिधी । आवरे ।

माता जननी माऊली हीच आपल्या उद्धाराची जननी होय ! आवरे गावातील प्रतिष्ठित नागरिक शिवकुमार म्हात्रे यांनी आपली आई रमनाबाई म्हात्रे हिचा वाढदिवस सोहळा सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला.

वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्यत गेलेला दिवस परंतु आसा दिवस सामाजिक बांधिलकी, नीति आणि सामाजिक प्रगतिशील विचार म्हणजे च समजप्रबोधन पर मौखिक विचार प्रकट करुण साजरा केला तर या समाजात जी वाईट विचार प्रवुत्ति आहे ति नक्की कमी होईल. लोकांच्या मनावर प्रगतिशील विचार बिंबवले जातील.

असाच एक समाज प्रबोधन पर समूह म्हणजे संत निरंकारी समाज होय देशात जेव्हा कोरों न ने हाहाकार माजविला तेव्ह्या या समूहने पुढ येत सामाजिक उपक्रम म्हणून गरीब गरजवंतना मदत म्हणून अन्नदान करण्यासारखे पवित्र काम केल. मनप्रसन्न झालं इथं एखाद्या माऊलीचा वाढदिवस आपला मुलगा करत आहे आणि तो सुद्धा मौलिक विचारधारा , संतवचन आणि सांगीतिक मेहमिल घेऊन साजरा करत आहे सामाजात अनेक वाढदिवस मी पाहिलं आहे कुणी दारू मटण किंवा पार्टी करून करत असतात परन्तु सामजिक प्रबोधन करून एखादा वाढदिवस साजरा करणे हे अनमोल काम आहे आणि भविष्यात सुद्धा अनेक सामाजिक उपक्रमांनी सर्वगुणसंपन्न असा वाढदिवस साजरा कारण्याचा मानस आखला आहे.

पूर्वी संत महंत ओव्या , किंवा भारुड कीर्तन किंवा पथनाट्ये सादर करून शेवटी अभीष्ट चिंतन आणि तिलक करुण अश्या प्रकारे वाढदिवस साजर केल जात असे परंतु त्याची मुहुर्त मेंढ् ही असा उपक्रम राबवून करण्यात खरच खूप सुंदर आपली विचारधारा ही अनमोल असते आणि सामाजिक उपक्रम यना सम्पूर्ण प्रधान्य देत केल वाढदिवस साजरा

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.