Press "Enter" to skip to content

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते ग्रामपंचायत कलंबुसरे नविन इमारतीचे भूमिपूजन

सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर ।

ग्रामपंचायत कलंबुसरे च्या नवीन ग्रामपंचायत इमारतीचे पायाभरणी भूमिपूजन सोहळा आमदार महेश बालदी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे कामगार नेते महेंद्र घरत. जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी,पंचायत समिति उपसभापति सौ. शुभांगी ताई पाटील, भाजप तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर, सरचिटणीस सुनील पाटिल,विभागाध्यक्ष शशी पाटिल,तालुका उपाध्यक्ष मुकुंद गांवड ,युवा नेते सुशांत पाटील, सरपंच सौ. नूतन नाईक, उपसरपंच सुनिल पाटील, चिटणीस रूपेश पाटिल, दिव्यांगांचे तालुका अध्यक्ष सुनील केणी. गावअध्यक्ष राजेश पाटील, आदि सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.