ग्रुप ग्रामपंचायत वासांबे हद्दीतील १४ अंगणवाडी सेविकांचा सन्मान
सिटी बेल लाइव्ह । रसायनी ।
सावित्री-जिजाऊ जयंती दरम्यान गेली अनेक वर्षांपासून विशेष मुलांना ज्ञानदानाचे कार्य पार पाडणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत वासांबे हद्दीतील १४ अंगणवाडी सेविका सन्मान सोहळा मार्गदर्शक श्वेता संजय कांबळे व शिक्षक भारतीचे मंदार वेदक सर यांच्या हस्ते संपन्न झाला.
तद्प्रसंगी छात्रभारतीचे रायगडचे अध्यक्ष जितेश किर्दकुडे, निखिल धुळणकर, हर्षल गावडे, रोहित ठाकरे, आदित्य पालवे, ओमकार गायकवाड हे उपस्थित होते…








Be First to Comment