सिटी बेल लाइव्ह / कोलाड ( कल्पेश पवार )
रोहे तालुक्यातील तटकरे
चॅरिटेबल ट्रस्ट च्या श्रीमती गीता द तटकरे तंत्रनिकेतन गोवे कोलाड च्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांनी सलग तिसऱ्या वर्षी १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
प्रथम वर्ष १००% निकाल लागला असून विद्यार्थ्यांनमध्ये प्रथम क्रमांक कु श्रुतीका अनंत खांडेकर ९२.८८% द्वितीय
क्र.कु खुशी सुरेश भानुशाली ९२.१३ %
तृतीय क्र.सानिका शंकर बैलकर ८८.६३% गुण मिळवून अली असल्याची माहिती तंत्रनिकेतन चे प्राचार्य विपुल मसाल यांनी दिली आहे.
शाखेचे टॉपर
केमिकल द्वितीय वर्ष कु.ऋतूजा राजेश गायकर ९३.८८% गुण मिळवून प्रथम,मेकॅनिकल द्वितीय वर्ष,कु.प्रमोद गजानन जाधव ९३.७५% प्रथम,सिव्हिल मधून कु.साहिल नंदकुमार कदम ९२% प्रथम,इलेक्ट्रिकल मधून कु.जुई सुनील शिंदे ९२.४०% ,कॉम्पुटर मधून कु. साहिल राजेश श्रीवर्धनकर ८७.३३ %मिळवून प्रथम आला आहे.
मेकॅनिकल द्वितीय वर्ष निकाल १००%
प्रथम क्र.प्रमोद जाधव ९३%,द्वितीय अमिर खोपटकर ९०%,तृतीय क्र.मितेेश कदम ८९%,
केमिकल द्वितीय वर्ष निकाल १००%
प्रथम क्र.ऋतूजा गायकर ९३.८८%
द्वितीय क्र.निखिल शिर्के ९३%
तृतीय क्र.प्रेरणा गायकवाड ९०.६३ %
इलेक्ट्रिकल द्वितीय वर्ष निकाल १००%
प्रथम क्र.जुई शिंदे९२.४०%
द्वितीय क्र.दिशांत कापडी ९१.३३%
तुतीय क्र.उमेश भोईर ८९.८७%.
सिव्हिल द्वितीय वर्ष निकाल१००%
प्रथम क्र.साहिल कदम ९२%
द्वितीय क्र.पायल वावेकर ८९.७५%,
तुतीय क्र.विश्वजित सरळेकर,८८.८८%
कॉम्प्युटर द्वितीय वर्ष निकाल१००%
प्रथम क्र.साहिल श्रीवर्धनकर ८७.३३%
द्वितीय क्र. विनायक भट ८४.३३%,
तुतीय क्र.सागर ठाकूर ८४.२०%,या सर्व
श्रीमती गीता द तटकरे तंत्रनिकेतन गोवे कोलाड मधील विद्यार्थ्यांनी आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली असून,सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादीत केले आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेचे विश्वस्त संदीप तटकरे,कोलाड विभाग शिक्षण प्रसारक मंडळ चे सचिव प्रकाश सरकले,
रजिस्ट्रार अजित तेलंगे,प्राचार्य विपुल मसाल,सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी व्रुंद यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व्यक्त करुन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत..






Be First to Comment