Press "Enter" to skip to content

उरण तालुक्यातील मोठे भोम येथे मोफत सॅनिटीझर वाटप

कोलगेट कंपनी पुरस्कृत व वीर वाजेकर स्पोर्ट्स ॲंड कल्चरल अकॅडमी व भाई जगताप मित्र मंडळाचा उपक्रम

सिटी बेल लाइव्ह । मोठे भोम ।

कोरोना हा रोग आणि सद्यस्थिती सुरक्षित उपाय या साठी ही महामारी व सर्वसामान्य नागरिक हा दूरदृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून कोलगेट कंपनी पुरस्कृत व वीर वाजेकर स्पोर्ट्स कल्चरल अकॅडमी यांच्या सौजन्याने भोम येथे 500एम एल च्या 350 बॉटल चे मोफत सॅनिटीझर वाटप करण्यात आले स्तुत्य असा उपक्रम भोम येथें झाला.

सदर प्रसंगी वीर वाजेकर स्पोर्ट्स कल्चरल अकॅडमी चे अध्यक्ष श्री श्रेयस घरत साहेब जे एन पी टी हॉस्पिटलच्या उपमुख्य चिकित्सा अधिकारी डॉक्टर वर्षा यादव मॅडम, वीर वाजेकर स्पोर्ट्स कल्चरल अकॅडमी चे सेक्रेटरी श्री आकाश घरत, सुयश क्लासेस आवरे चे अध्यक्ष श्री निवास गावंड सर, गोल्डन जुबली चे उपाध्यक्ष श्री अनिल जी पाटील सर, श्री घनश्याम पाटील (उरण तालुका कॉंग्रेस उपाध्यक्ष ), श्री विजय केणी (मोठे भोम काँग्रेस अध्यक्ष )श्री मनोज ठाकूर अध्यक्ष (अष्टविनायक मित्रमंडळ भोम )सौ संगीता पाटील (अष्टविनायक महिला मित्र मंडळ अध्यक्ष , )रामचंद्र पाटील (सरपंच)श्री शेखर केणी (ग्रामपंचायत सदस्य मोठी जुई )श्री तुषार पाटील (ग्रामपंचायत सदस्य मोठी जुई )श्री अतिष पाटील (संभा एक छावा ग्रुप मोठे भोम अध्यक्ष )सोन्या स्पोर्ट्स सदस्य , भाई जगताप मित्रमंडळ मोठे भोम आणि ग्रामस्थ मंडळ मोठे भोम सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र भगत यांनी केले.

मोठे भोम येथे सॅनिटीझर वाटप कार्यक्रम यशस्वी घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज ठाकुर, तुषार पाटील, शेखर केणी व अन्य पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.