सिटी बेल लाइव्ह । आवरे ।
ज्ञानदान हे पवित्र दान होय शिष्यचा सर्वांगीण विकास म्हणजे गुरूंचे अंतिम ध्येय होय शिष्याने आपलं नावलौकिक हा जगाच्या कल्याणासाठी करावा हे उद्दिष्ट होय गुरू हे दीपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शन करीत असतात गुरू ने दिला ज्ञान रुपी वसा आम्ही चालवू पुढे वारसा उरणतालुक्यातील एक अनमोल रत्न , निवेदन कसे असावे आणि आपल्या अमोघ वाणीचा मूलमंत्र हा सन्मानीय शब्द सम्राट रत्नाकर गाताडी सर यांनी सर्वापुढं ठेवलं.
संपुर्ण नाट्यगृहात किंवा एखाद्या कार्यक्रमात रसिक प्रेक्षकांची नाळ ही गुंतवण ठेवून त्याला न्याय देणे हे रत्नाकर गाताडी सर या कडून शिकून घ्यावे परन्तु नियतीला हे मान्य नव्हते आदरणीय सर याना 2014 साली काळाने आपल्यातुन हिरावून घेतलं अश्या या अनमोल हिऱ्यांना 7 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सुयश क्लासेस आवरे तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली सदर श्रद्धांजली साठी सुयश क्लासेस तर्फे प्रतिमा पूजन , आरती , तसेच क्लासेस च्या विद्यार्थ्यांनि स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली , या निमित्त सुयश क्लासेस आवरे ची विद्यार्थ्यांनि प्रणांजली प्रवीण ठाकूर ह्या विद्यार्थ्यांनि ने care point हॉस्पिटलमध्ये सेवा देत सतत आपले शिक्षक कोरोना चाचणी असेल किंवा कोरोना रुग्ण असतील अश्यांच सानिध्यात राहून सेवा दिली या योगदान बद्दल सदर विद्यर्थिनी चा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.
तसेच सुयश क्लासेस आवरे ची विद्यार्थ्यांनि रश्मी मनोहर म्हात्रे ही विद्यार्थिनी प्राणीशास्त्र या विषयात वीर वाजेकर फुंडे महाविद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला तिचा सुद्धा सत्कार मान्य वरांच्या हस्ते करण्यात आला , क्लासेस च्या विद्यार्थ्यांना सुयश क्लासेस आवरे तर्फे मोफत नवीन 50वर्षाची दिनदर्शिका , 50 मास्क , 50 बॉटल , तसेच आवरे अंगनवाड़ी सेविका ना दिनदर्शिका व सुयश क्लासेस आवरे मध्ये अवल विद्यार्थ्यांनच सत्कार , करण्यात आला ,
सदर कार्यक्रम प्रसंगि आवरे गावच्या प्रथम नागरिक निराबाई पाटिल सरपंच , सारडे विकास मंच चे अध्यक्ष श्री नागेन्द्र म्हात्रे सर , सन्मानिय श्री सुनील जी ठाकुर , श्री शिवकुमार म्हात्रे सर , श्री रोहितजी पाटिल , आंगनवाडी सेविका सौ मनीषा पाटील ,हे मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हे सुयश क्लासेस चे अध्यक्ष श्री निवास गावंड सर यानी के ल कार्यक्रम प्रासंगि सुयश क्लासेस आवरे चे 50 विद्यार्थी हज़र होते अश्या प्रकारे शब्द सम्राट रत्नाकर गाताडी सर यांना सुयश क्लासेस आवरे ची भावपूर्ण आदरांजलि















Be First to Comment