Press "Enter" to skip to content

सखी महिला स्वयंसहायता संस्थेच्या वतीने करण्यात आले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन.

सखी महीला स्वयंसहायता संस्थेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी संस्थेच्या संस्थापिका तथा पनवेल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालिका माधुरी गोसावी,जयश्री पाटील, प म पा च्या नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे,रेखा गायकवाड,वंदना साळवी,विजयता कासकर,रजनी इंगळे,ज्योती म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होत्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.