Press "Enter" to skip to content

पनवेल तहसिलदार विजय तळेकर यांंना सन्मान

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

पनवेलचे तहसिलदार अमित सानप यांना उपजिल्हाधिकारीपदी बढती मिळाल्यानंतर त्यांच्या जागी रिक्त झालेल्या जागेवर विजय तळेकर यांची नियुक्ती करण्यात आली.त्यांनी पदभार स्वीकारताच कसलखंड गावचे तरुणांचे आधारस्तंभ असणारे सामाजिक कार्यकर्ते नितिन पाटील यांनी तहसिलदार विजय तळेकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.

त्यांच्यासोबत तालुक्यातील आढावावर चर्चां केली.यावेली सामाजिक कार्यकर्ते नितिन पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन तहसिलदार विजय तळेकर यांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.