Press "Enter" to skip to content

दिघोडे येथील डॉ.ए.आर.शिंदे कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर ।

राष्ट्वादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा राजकारणातील जाणता राजा खासदार मा .श्री .शरद पवार साहेबांच्या८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिघोडे गावाच्या पंचक्रोशीतील कोवीड-१९ च्या काळात स्वताच्या जिवाची पर्वा न करता कोणाकडे पैशाचा विचार न करता गोर-गरीबांची अविरत सेवा सुरू ठेवुन कोविड-पासुन आपण आपले संरक्षण कसे करावे याची येणाऱ्या प्रत्येक पेशंटला मार्गदर्शन करणं सेवा दिली अशा डॉ.ए.आर. शिंदे याना उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा च्या वतीने कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .

यावेळी उरण ता.राष्ट्रवादी कार्याध्यक्ष श्री रमण कासकर,चिटणीस श्री नामदेव मढवी, ओ, बी,सी,सेल अध्यक्ष श्री मच्छींद्र ठाकुर श्री. अनंत गणपत ठाकुर ,एन, सी, कोळी, दत्तात्रेय ठाकुर, पद्माकर पाटील,व गावातील पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.