सिटी बेल लाइव्ह / अलिबाग (जिमाका)
दि. 3 जून रोजी च्या निसर्ग चक्रीवादळांमुळे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झाली होती. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले होते.
यासाठी नुकसानग्रस्तांना शासनाकडून नुकसान भरपाई म्हणून 293 कोटी 46 लाख 87 हजार 243 रुपये इतका निधी प्राप्त झाला. त्यापैकी आतापर्यंत 213 कोटी 54 लाख 8 हजार 62 रुपये निधीचे वाटप पूर्ण झाले असून त्याची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे :-
घर, गोठे, झोपड्यांसाठी निधी
अलिबाग तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी रु.25 कोटी 7 लाख 81 हजार 285, तर खर्च केलेला निधी रु.24 कोटी 43 लाख 655, कर्जत तालुक्यासाठी एकूण वितरीत केलेला निधी – रु.4 कोटी 26 लाख 10 हजार, तर खर्च केलेला एकूण निधी रु.4 कोटी 7 लाख 26 हजार 306, खालापूर तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.3 कोटी 45 लाख 76 हजार 802, तर खर्च केलेला एकूण निधी रु.3 कोटी 30 लाख 76 हजार 802, महाड- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.3 कोटी 40 लाख 8 हजार 622, तर खर्च केलेला एकूण निधी रु.3 कोटी 40 लाख 8 हजार 622, माणगांव तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.46 कोटी 14 लाख 9 हजार 513, तर खर्च केलेला एकूण निधी रु.38 कोटी 65 लाख 58 हजार 219, म्हसळा- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.26 कोटी 2 लाख 4 हजार 999, तर खर्च केलेला एकूण निधी रु.21 कोटी 17 लाख 99 हजार 559, मुरुड- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.17 कोटी 68 लाख 84 हजार 999, तर खर्च केलेला एकूण निधी रु.9 कोटी 4 लाख 81 हजार 112, पनवेल- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.6 कोटी 1 लाख 50 हजार, तर खर्च केलेला एकूण निधी रु.5 कोटी 41 लाख 73 हजार 128, पेण- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.7 कोटी 15 लाख 69 हजार 742, तर खर्च केलेला एकूण निधी रु.6 कोटी 52 लाख 32 हजार 479, पोलादपूर- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.1 कोटी 2 लाख 15 हजार, तर खर्च केलेला एकूण निधी रु.92 लाख 43 हजार 470, रोहा- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.29 कोटी 89 लाख 40 हजार, तर खर्च केलेला एकूण निधी रु.22 कोटी 32 लाख 5 हजार 881, श्रीवर्धन- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.35 कोटी 12 लाख 25 हजार, तर खर्च केलेला एकूण निधी रु.27 कोटी 76 लाख 59 हजार 573, सुधागड- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.3 कोटी 88 लाख, तर खर्च केलेला एकूण निधी रु.3 कोटी 6 लाख 60 हजार 627, उरण- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.96 लाख 51 हजार 445, तर खर्च केलेला एकूण निधी रु.96 लाख 51 हजार 445, तळा- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.14 कोटी 98 लाख 84 हजार 999, तर खर्च केलेला एकूण निधी रु.13 कोटी 41 लाख 55 हजार 444.
मयत व्यक्ती, जखमी व्यक्ती, कपडे, भांडीसाठी अर्थसहाय्य
अलिबाग तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी रु.70 लाख, तर खर्च केलेला निधी रु.60 लाख 63 हजार 375, कर्जत तालुक्यासाठी एकूण वितरीत केलेला निधी – रु.27 लाख 25 हजार, तर खर्च केलेला एकूण निधी रु.26 लाख 70, खालापूर तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.37 लाख 75 हजार, तर खर्च केलेला एकूण निधी रु.29 लाख 4 हजार 300, महाड- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.5 लाख, तर खर्च केलेला एकूण निधी रु.5 लाख, माणगांव तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.1 कोटी 3 लाख, तर खर्च केलेला एकूण निधी रु.1 कोटी 3 लाख, म्हसळा- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.1 कोटी 74 लाख, तर खर्च केलेला एकूण निधी रु.1 कोटी 54 लाख, मुरुड- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.40 लाख, तर खर्च केलेला एकूण निधी रु.40 लाख, पनवेल- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.10 लाख, तर खर्च केलेला एकूण निधी रु.5 लाख 27 हजार 430, पेण- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.7 लाख 50 हजार, तर खर्च केलेला एकूण निधी रु.5 लाख 40 हजार, रोहा- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.32 लाख 10 हजार, तर खर्च केलेला एकूण निधी रु.9 लाख 52 हजार 35, श्रीवर्धन- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.3 कोटी 31 लाख, तर खर्च केलेला एकूण निधी रु.3 कोटी 21 लाख, सुधागड- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.23 लाख 20 हजार, तर खर्च केलेला एकूण निधी रु.4 लाख 8 हजार, उरण- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.50 हजार, तर खर्च केलेला एकूण निधी रु.50 हजार, तळा- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.80 लाख , तर खर्च केलेला एकूण निधी रु.71 लाख 3 हजार 917.
शेती नुकसानीसाठीचे अर्थसहाय्य
अलिबाग तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी रु.8 कोटी 34 लाख 42 हजार 500, तर खर्च केलेला निधी रु.2 कोटी 22 लाख 73 हजार 975, कर्जत तालुक्यासाठी एकूण वितरीत केलेला निधी – रु.38 लाख, तर खर्च केलेला एकूण निधी रु.29 लाख 51 हजार 500, खालापूर तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.22 लाख 10 हजार 230, तर खर्च केलेला एकूण निधी रु.22 लाख 10 हजार 230, महाड- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.58 लाख 39 हजार, तर खर्च केलेला एकूण निधी रु.51 लाख 56 हजार, माणगांव तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.6 कोटी 88 लाख 9 हजार, तर खर्च केलेला एकूण निधी रु.4 कोटी 50 लाख, म्हसळा- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.9 कोटी 31 लाख 80 हजार, तर खर्च केलेला एकूण निधी रु. 1 कोटी 76 लाख 72 हजार 500, मुरुड- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.5 कोटी 4 लाख 6 हजार, तर खर्च केलेला एकूण निधी रु.1 कोटी 47 लाख 94 हजार, पनवेल- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी –रु.24 लाख 54 हजार 585, तर खर्च केलेला एकूण निधी रु.24 लाख 54 हजार 585, पेण- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.72 लाख 62 हजार, तर खर्च केलेला एकूण निधी रु.65 लाख 22 हजार, पोलादपूर- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.4 लाख 18 हजार, तर खर्च केलेला एकूण निधी रु.4 लाख 18 हजार,, रोहा- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.8 कोटी 44 लाख 67 हजार, तर खर्च केलेला एकूण निधी रु.3 कोटी 47 लाख 57 हजार 500, श्रीवर्धन- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.13 कोटी 68 लाख 15 हजार, तर खर्च केलेला एकूण निधी रु.2 कोटी 44 लाख 82 हजार, सुधागड- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.80 लाख 92 हजार 800, तर खर्च केलेला एकूण निधी रु.2 लाख 40 हजार 500, उरण- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.7 लाख 15 हजार 528, तर खर्च केलेला एकूण निधी रु.7 लाख 15 हजार 528,तळा- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी – रु.2 कोटी 18 लाख 56 हजार, तर खर्च केलेला एकूण निधी रु. 1 कोटी 33 लाख 95 हजार 455.
मृत जनावरांना अर्थसहाय्य
अलिबाग तालुक्यासाठी अर्थसहाय्य- रु. 5 लाख 23 हजार 500, खालापूर तालुक्यासाठी अर्थसहाय्य – रु.60 हजार, महाड- तालुक्यासाठी अर्थसहाय्य – रु.1 लाख 15 हजार, माणगांव तालुक्यासाठी अर्थसहाय्य – रु.4 लाख 77 हजार, म्हसळा- तालुक्यासाठी अर्थसहाय्य – रु.12 लाख 58 हजार, मुरुड- तालुक्यासाठी अर्थसहाय्य – रु. 1 लाख 5 हजार, पनवेल- तालुक्यासाठी अर्थसहाय्य –रु.33 हजार, पेण- तालुक्यासाठी अर्थसहाय्य – रु.1 लाख 28 हजार 500, पोलादपूर- तालुक्यासाठी अर्थसहाय्य – रु.40 हजार, रोहा- तालुक्यासाठी अर्थसहाय्य – रु.1 लाख 65 हजार, श्रीवर्धन- तालुक्यासाठी अर्थसहाय्य – रु.25 लाख 98 हजार, सुधागड- तालुक्यासाठी अर्थसहाय्य – रु.1 लाख 56 हजार,
मासेमारी साधन सामुग्री
अलिबाग तालुक्यासाठी अर्थसहाय्य- रु.1 लाख 43 हजार 700, कर्जत तालुक्यासाठी अर्थसहाय्य – रु.8 हजार 200, मुरुड- तालुक्यासाठी अर्थसहाय्य – रु.6 लाख 10 हजार 900, पेण- तालुक्यासाठी अर्थसहाय्य – रु.35 हजार, श्रीवर्धन-तालुक्यासाठी अर्थसहाय्य – रु.9 लाख 84 हजार 20, उरण- तालुक्यासाठी अर्थसहाय्य – रु.1 लाख 47 हजार 600,
दुकान, टपरी अर्थसहाय्य
अलिबाग तालुक्यासाठी अर्थसहाय्य- रु. 4 लाख 325, माणगांव तालुक्यासाठी अर्थसहाय्य – रु.10 लाख, म्हसळा- तालुक्यासाठी अर्थसहाय्य – रु.9 लाख 78 हजार 250, पनवेल- तालुक्यासाठी अर्थसहाय्य – रु.8 हजार 625, पेण- तालुक्यासाठी अर्थसहाय्य – रु.36 हजार 300, रोहा- तालुक्यासाठी अर्थसहाय्य – रु.3 लाख 31 हजार 600, श्रीवर्धन- तालुक्यासाठी अर्थसहाय्य रु.10 लाख,
राहत केंद्रामध्ये निवारा अर्थसहाय्य
अलिबाग तालुक्यासाठी अर्थसहाय्य- रु. 5 लाख , पनवेल- तालुक्यासाठी अर्थसहाय्य –रु.12 लाख 52 हजार 745, पेण- तालुक्यासाठी अर्थसहाय्य – रु.40 हजार 460, श्रीवर्धन- तालुक्यासाठी अर्थसहाय्य – रु.7 लाख 25 हजार 184, उरण- तालुक्यासाठी अर्थसहाय्य – रु.50 हजार,






Be First to Comment