सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।
एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका इसमास खांदेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सुकापूर येथे राहणार्या एका अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिच्या बलात्कार केला होता. याबाबत तक्रार दाखल होताच खांदेश्वर पोलिसांनी कल्पेश निकमणे (24) याला ताब्यात घेतले आहे. याबाबत पुढील तपास खांदेश्वर पोलीस करीत आहेत.








Be First to Comment