पेण येथील महावितरण कार्यालयासमोर निदर्शने
https://youtu.be/4wVXF12UEGU
सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशील सावंत ।
मराठा समाजाला डावलून महावितरणकडून नोकर भरती सुरू झाली आहे त्याविरोधात मराठा क्रांती मोर्चा रायगडच्या वतीने आज पेण येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली .
जिल्हाध्यक्ष विनोद साबळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले . प्रस्तावित भरती प्रक्रियेत विशेष मागास प्रवर्गा अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश नाही त्यामुळे भरती प्रक्रिया तातडीने थांबवावी दोन दिवस होणाऱ्या कागदपत्र पडताळणीत मराठा समाजालाही सामावून घ्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली .








Be First to Comment