Press "Enter" to skip to content

उरण विधानसभेतील शिवसेनेच्या अल्पसंख्याक सेल पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर

सिटी बेल लाइव्ह । उरण । 🔷🔶🔷🔶

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांनी शिवसेना अल्पसंख्यांक सेलच्या उरण विधानसभा अध्यक्षपदी एजाज निसार मुकादम, उरण तालुका अध्यक्षपदी कुरेशी जहीर अन्वर आणि उरण शहर अध्यक्षपदी मोहम्मद फारुख खान यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र दिले. तसेच भगवी व पुष्पगुच्छ, शाल देऊन सत्कार केले पुढील व वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सोबत शिवसेना गटनेते गणेश शिंदे, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, उपतालुकासंघटक के.एम.घरत, शहरसंपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, युवासेना शहर अधिकारी नयन भोईर, शिक्षकसेनेचे कोकण कार्याध्यक्ष कौशिक ठाकूर, शखाप्रमुख डोंगरी सचिन पाटील, प्रविण म्हात्रे, मुरारी वाल्मिकी, उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.