सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔶🔶🔷🔷
शिक्षक पतपेढी अलिबागचे मयत सभासद कै. विवेक पालकर यांच्या वारस पत्नी सुचिता पालकर यांना मृत्यूफंडाचा धनादेश रक्कम रु.१००००००( दहा लाख रुपये मात्र) पतपेढीच्या मुख्य कार्यालयात प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी पॅनल प्रमुख मा.गुरव सर,चेअरमन सुशील वाघमारे, संचालक वैभव पिंगळे, संचालक विलास पाटील, माजी संचालक विलास गुरव, सुनील माळवे, प्रमोद भोपी, संजय पाटील, सचिव संदेश पाटील आदी उपस्थित होते.यावेली मयताच्या परिवाराकडून पतपेढी प्रती आभार मानण्यात आले.








Be First to Comment