सिटी बेल लाइव्ह । आवरे । प्रतिनिधी । 🔷🔷🔶🔶
जे का रंजले गंजले त्यासी म्हणावे आपुले तोचि साधु ओलखवा जगात या बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत परंतु विचारप्रक्रिया सुफळ असावी तेव्हाच कार्य चांगली होतात. आवरे गावातील लोकप्रिय आणि प्रतिष्ठित नागरिक शिवसेनेचे सदस्य श्री संतोष पाटील यांनी आपले श्रद्धास्थान हिंदूदयसम्राट श्रीमान श्री माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या पुण्य तिथी निमित्त आज आवरे गावातील मराठी शाळेतील मुलांना तसेच कडापे रा जि प शाळा आणि अंगणवाडी शाळेतील मुलांना मास्क वाटप करण्यात आले.

सदर प्रसंगी आवरे गावाच्या प्रथम नागरिक सरपंच साहेब नीराबाईपाटील, नवनिर्वाचित उपसरपंच श्री समाधान म्हात्रे सदस्य श्री संतोष पाटील,माजी सदस्य श्री अरुण गावंड,युवा सेना अध्यक्ष श्री अमित म्हात्रे ,शाळा कमिटी अध्यक्ष श्री समाधान गावंड,श्री निर्भय म्हात्रे सर, सौ रुपाली पाटील ,श्री राजा ठाकूर तसेच कडापे गावातील मा स श्री संदेश म्हात्रे, अंगणवाडी सेविका वत्सला म्हात्रे मॅडम असा स्तुत्य उपक्रम राबवून हिंदुहृदयसम्राट याना श्रद्धांजली वाहिली








Be First to Comment