Press "Enter" to skip to content

सुशील वाघमारे यांची जिल्हा प्राथमिक सहकारी पतपेढीच्या चेअरमनपदी निवड

सिटी बेल लाइव्ह । पेण । राजेश कांबळे । 🔷🔷🔷

रायगड जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य म्हणून नावाजलेल्या शिक्षक पतपेढीच्या चेअरमन पदी सुशील महादेव वाघमारे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.

भारतीय बौद्ध महासभेचे माझी रायगड जिल्हा अध्यक्ष तथा संघटनेच्या वरिष्ठ पदावर ज्यांची नुकतीच निवड झाली असे सामाजिक कार्य क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याशी एकनिष्ठ असणारे सामाजिक धार्मिक शैक्षणिक तसेच सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आपल्या संघटनेच्या माध्यमातून मागील अनेक वर्षे जनसेवा करणारे सुशिल वाघमारे यांच्या या कार्याची दखल घेऊन पॅनल प्रमुख निजापकर – गुरव, सुर्वे तसेच संचालक मंडळ यांनी सुशिल वाघमारे यांची बिनविरोध निवड केली.या निवडीबद्दल अनेक सामाजिक, धार्मिक, राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.