Press "Enter" to skip to content

आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक वतीने गड किल्ले,रांगोळी व चित्रकला स्पर्धा

सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनील ठाकूर । 🔶🔶🔶

आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक आपल्या सामाजिक कार्याची जोरदार वाटचाल चालू आहे. याचाच भाग म्हणून या दिवाळी निमित्त महाराष्ट्र भर 1 ते 12 च्या मुला साठी ऑनलाईन चित्र कला.रांगोळी स्पर्धेचे आयोजन तसेच उरन पनवेल तालुक्यात भव्य दिव्य गड किल्ले स्पर्धे चे आयोजन करण्यात आले आहे

या स्पर्धेतील प्रथम 3 विजेते स्पर्धकास आकर्षक बक्षीस प्रमाण पत्र व स्मुती चिन्ह देऊन गौरविण्यात येईल तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकांस प्रमाण पत्र व स्मुती चिन्ह देण्यात येईल.

या गड किल्ले स्पर्धे साठी नेरे दुदरे विभागातून भारत भोपी 96999999649. प्रदीप पाटील 9702616242. विश्वास पाटील 9920814356. काळुराम पाटील 9022780555. दीपक पाटील 9833665181तर उल वे नोंड विभागातून गौरव म्हात्रे 7738500610. आकाश कोळी 9870676002. अमित पाटील 7045774543. तुषार म्हात्रे 8652378707. विशवास कोळी 8169818819. धनराज मोकळ 8652262583

चित्रकला स्पर्धा हि 4 गटा मध्ये होणार आहे गट पहिला पहिली ते दुसरी विषय कोणतेही फळ किंवा फुल रंगविणे गट 2 3 री ते 5 वी विषय कोणतेही कार्टून रंगविणे. गट 3 6 वी ते 8 वी विषय कोरोना लोकडाऊन प्रसंग गट 4 नवंवी ते 12 वी विषय ओला दुष्काळ निसर्ग चक्री वादळ

या स्पर्धे साठी संस्थे चे अध्यक्ष रुपेश धुमाळ अकेडमी प्रमुख ल. ह. पाटील कार्याध्यक्ष गौरव म्हात्रे यांच्या शी संपर्क साधावा

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.