Press "Enter" to skip to content

पातालगंगा उपकेंद्रात २२ के.व्ही चौक फिडरवर अतितातडीचे काम !

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔶🔷🔶

शुक्रवारी अचानक पाताळगंगा उपकेंद्रातील चौक फिडरचे काम निघाल्याने १०० / २२ के.व्ही पाताळगंगा उपकेंद्रात २२ के.व्ही चौक फिडरवर अतितातडीचे काम असल्यामुळे २२ के.व्ही चौक वाहीनी दि.०७ / ११ / २०२० रोजी सकाळी १० :०० ते दुपारी ०३ : ०० वाजेपर्यंत बंद राहील असे उपकार्यकारी अभियंता पाताळगंगा उपकेंद्र यांनी जाहीर निवेदनाद्वारे नागरिकांना आवाहन केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.