सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । 🔶🔷🔶
मुरूड तालुक्यातील काशीद ग्रामपंचायत हद्दीतील तलवार वाडी येथे सुझुकी कंपनीच्या एसएक्सफोर या कारने पुढे जाणाऱ्या हिरो कंपनीच्या मोटरसायकलला मागून धडक दिल्याने मोटरसायकल स्वार मिलिंद खोपकर (रा.काशीद,तालुका-मुरूड) हा जखमी झाला आहे.
त्याला बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. राजश्री जगताप यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अलिबाग येथे पाठविण्यात आले आहे








Be First to Comment