सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । 🔶🔷🔶
अज्ञात कारणावरुन एका 21 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील आकुर्ली येथे घडली आहे.
आकुर्ली येथील सद्गुरु कृपा इमारतीतील अविनाश गायकवाड या 21 वर्षीय तरुणाने अज्ञात कारणावरुन फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. या घटनेची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.







Be First to Comment