सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । 🔷🔶🔷
वेतनवाढ व सर्व सोयी सुविधा मिळवून देतो असे सांगत कामगार महिलेकङे शरिरसंबधाची मागणी करणा-या संजय खोत या अधिका-याविरोधात पीङीतेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पीङीत महिला ही पूणे येथे राहणारी असून तालुक्यातील सावरोली गावाच्या हद्दीत असलेल्या कोप्रान कारखान्यात कामाला आहे.महिलेला कारखान्याकङून वेतनवाढ व सर्व सोयी मिळवून देण्याच्या बदल्यात शरीरसंबंधाची मागणी केल्याची तक्रार पीङीत महिलेनी दिली आहे.
महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न करुन तिचा विनयभंग केल्यामुळे संजय खोत विरोधात पीङीतेच्या तक्रारिवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सपोनी शेखर लव्हे हे करित आहेत.
Be First to Comment