सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । 🔷🔶🔷
रोहा तालुक्यातील या ग्रुप ग्रामपंचायत मेढा मध्ये महात्मा गांधी जंयती व स्वच्छता निमित्त स्वच्छतेची शपथ ग्रामसेवक अमोल तांबडे यांनी दिली महात्मा गांधी जयंती निमित्त त्यांच्या प्रथिनेस सरपंच स्नेहा महेंद्र खैरे यांनी पुष्पहार अर्पण करुन भावपुर्ण श्रंध्दाजंली वाहली तसेच स्वच्छतेबाबत प्रत्येकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच कोरोना बाबत जनजागृती देऊन आपल्या आरोग्याची व स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सरपंच स्नेहा खैरे यांनी सांगितीली.
या कार्यक्रमासाठी मा. सभापती, लक्ष्मण महाले, सरपंच, स्नेहा महेंद्र खैरे युवानेते, महेंद्र खैरे, मेढा हायस्कुलचे चेअरमेन, भगवान गोवर्धने, तंटामुक्त अध्यक्ष, विलास खांडेकर, मा. सरपंच, दिपक दाईटकर, मा. सरपंच, रमेश रेवाले, मा. सरपंच, विलास उंबरे, ग्रामपंचायत सदस्य, उदय मोरे, सदस्य, रविंद्र जाधव, सदस्य, जगदिश घरट, सदस्या, श्रेजल उंबरे, सदस्या, नम्रता महाले, सदस्या, शेवंती शिद, ग्रामसेवक, अमोल तांबडे, विजय मोरे, जयंता गोवर्धने, प्रदिप घरट, संतोष जवके, चंद्रकांत गोवर्धने, नथुराम महाले, तुकाराम गायकर, हेमंत पोळेकर, नरेश शिद, सुरेश मोहिते, निलेश गोवर्धने, मधुकर पारावे, जगिता गोवर्धने, सुनिता पोळेकर, वैदेही खांडेकर, रागिणी गोवर्धने, छगन लाड याचे सह ग्रामस्थ उपस्थिप होते. उपस्थित स्वागत सरपंच, स्नेहा खैरे व आभार ग्रामसेवक, अमोल तांबडे, रमेश रेवाले, मा. सरपंच, विलास उंबरे, ग्रामपंचायत सदस्य, उदय मोरे, सदस्य, रविंद्र जाधव, सदस्य, जगदिश घरट, सदस्या, श्रेजल उंबरे, सदस्या, नम्रता महाले, सदस्या, शेवंती शिद, ग्रामसेवक, अमोल तांबडे, विजय मोरे, जयंता गोवर्धने, प्रदिप घरट, संतोष जवके, चंद्रकांत गोवर्धने, नथुराम महाले, तुकाराम गायकर, हेमंत पोळेकर, नरेश शिद, सुरेश मोहिते, निलेश गोवर्धने, मधुकर पारावे, जगिता गोवर्धने, सुनिता पोळेकर, वैदेही खांडेकर, रागिणी गोवर्धने, छगन लाड याचे सह ग्रामस्थ उपस्थिप होते. उपस्थित स्वागत सरपंच, स्नेहा खैरे व आभार ग्रामसेवक, अमोल तांबडे यांनी मानले.







Be First to Comment