सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔶🔷
आर .पी .आय. चे कोंकण प्रदेश अध्यक्ष आणि पनवेल महानगर पालिकेचे उपमहापौर जगदीशभाई गायकवाड यांनी रोहा तालुक्यातील नागोठणे येथील महामार्गालगत असलेल्या माथाडी कामगार संघटनेच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
त्यावेळी त्यांचे संघटनेच्या वतीने रोहा तालुका अध्यक्ष संतोषशेठ गायकवाड, तालुका उपाध्यक्ष दिनेश घाग यांनी स्वागत केले. यावेळी नागोठण्याचे माजी सरपंच सुुुनिल लाड यांच्यासह मित्र परिवार व सर्व माथाडी कामगार उपस्थित होते. यावेळी जगदिशभाई गायकवाड यानी संघटनेच्या कार्याची माहिती घेेेेतली व सर्व पदाधिका-यांना भविष्यातील चाांगल्या वाटचाालीसाठी शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment