सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔶🔷
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह ३ जण सापडले आहेत. आज उपचार करून १६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर १ चा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
आज एकूण पॉझिटीव्ह १९११, उपचार करून बरे झालेले १६६०, उपचार घेणारे १६१, मयत ९८ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज वशेणी १, बापदेवपाडा करंजा १, उरण १ असे एकूण ३ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. वेश्वि १, दिघोडे १, पिरकोन १, केगाव १, नागाव भूमी कॉम्प्लेक्स १, धुतुम १, इमानदार नगर बोरी १, जेएनपीटी टाऊनशीप १, नवीन शेवा २, चिरले १, डाऊर नगर १, रांजणपाडा १, कोळीवाडा १, करंजा २ असे एकूण १६ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर वशेणी येथील १ चा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
उरणमध्ये गेली दोन तीन दिवसांपासून कोरोना पॉझिटीव्हचा आकडा अत्यंत कमी येत असल्याने उरणकरांत समाधान व्यक्त केले जात आहे. परंतु हा विषाणू पुन्हा उसळी मारण्याची शक्यता नाकारता येत नाही.








Be First to Comment