Press "Enter" to skip to content

रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाज सेवा मंडळा तर्फे आवाहन


सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔶🔷


रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाजातर्फे समाजासाठी अत्यंत उपयोगी वधुवर सुचक संस्था व्हाट्सअप द्वारे सुरु करण्यात आली असून आतापर्यंत दोनशे ते अडीचशे समाजबांधवांनी आपली वधू वर सूचक माहिती संस्थेकडे दिली असून त्यातील काही जणांचे लग्न सुद्धा जुळले आहेत तसेच प्रचंड प्रमाणात सर्व ठिकाणाहून चांगला प्रतिसाद मिळत असून त्याकरिता वधुवर मंडळाची एक स्वतंत्र वेब साईट चालू करण्यात येणार आहे.

हे वधू-वर सूचक चालू करण्यासाठी रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाजाचे अध्यक्ष श्री. भालचंद्र रहाटे,व महिला अध्यक्षा सौ सुरेखा देशमाने तसेच संस्थेच्या सर्व सभासदांच्या प्रचंड प्रयत्नांनी वधू-वर सूचक मंडळ सुरू केले आहे तरी, कोणाला आपली माहिती वधुवर सुचक मंडळाला द्यायची असेल तर त्यांनी व्हाट्सअप ग्रुप ॲडमिन याच्याकडे संपर्क करावा ही नम्र विनंती.

श्री.भालचंद्र रहाटे 9326676987 , सुरेखा देशमाने 9930919130, श्री.शांताराम दळवी 9867915718, सौ.सोनाली लांजेकर 9029782793 , सौ. मानसी निगडे 9819816070, सौ.श्रद्धा महाडिक 8692098938, श्री.राजन रहाटे 9769085696, श्री.देवेंद्र राऊत 9702449552, श्री.रुपेश रहाटे 9833800780, नितिन जाधव 9004249824 यांच्याकडे संपर्क करावा ही नम्र विनंती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.