Press "Enter" to skip to content

मुंबईच्या महापौरांनी घेतली कर्जत खालापूर च्या आमदारांची भेट

वाचा काय आहे या विषेश भेटीचे कारण ! 🔷🔶🔷


सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔷🔶🔷

मुंबई महापौर व रायगड जिल्हा महिला संपर्कप्रमुख किशोरीताई पेडणेकर यांनी आज आमदार आमदार महेंद्र थोरवे यांची सदिच्छा भेट घेतली.

कोरोना या आजारातून सुखरूप घरी आल्यानंतर प्रथमच तब्येतीची विचारपूस करण्यासाठी महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी पोसरी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, या भेटी दरम्यान रायगड जिल्हा महिला संघटक रेखा ठाकरे सुद्धा उपस्थित होत्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.