सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔶🔷
रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व दि.बा.पाटील ज्यु.कॉलेज जासई विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचा १०१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी कामगार नेते, भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, माजी उरण पंचायत समिती सभापती नरेश घरत, व्हाईस चेअरमन रामभाऊ घरत, विद्यालयाचे प्राचार्य अरुण घाग, रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नुरा शेख, वरिष्ठ लेखनिक डि.के.पाटील, कनिष्ठ लेखनिक एस. एम. ठाकूर आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला.








Be First to Comment