सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔶🔷🔶
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह ७ जण सापडले आहेत. आज उपचार करून घरी व कोणीही मयत नाहीत.
आज एकूण पॉझिटीव्ह १९०२, उपचार करून बरे झालेले १६४४, उपचार घेणारे १६१, मयत ९७ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज नागाव १, फुंडे २, दिघोडे ३, दादारपाडा १ असे एकूण ७ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. आज उपचार करून घरी सोडण्यात आलेल्यांचा व मयताचा आकडा शून्य आहे.
आज उरणमध्ये फक्त ७ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. तसेच घरी सोडण्यात आले व मयत कोणीही नसल्याने उरणकरांत समाधानाचे वातावरण आहे.








Be First to Comment