Press "Enter" to skip to content

ग्रामपंचायत भेंडखळ मध्ये स्वछ भारत अभियानाची धूम

सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनील ठाकूर । 🔶🔷🔶

“महात्मा गांधी जयंती” चे औचित्य साधून भेंडखळ गावात संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान म्हणजेच “स्वच्छ भारत अभियान” अंतर्गत गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आला
यावेळी ग्रामपंचायत तर्फे कोरोणा प्रादुर्भाव रोखण्या साठी गातातील नागरिकांना मास्क सॅनिटायजर व वाफारा मशीन चे वाटप करण्यात आले.

यावेळी सरपंच भागेश्री चव्हाण, उपसरपंच लक्षमण ठाकूर, सदस्य योगिता टाकून, सौ .नीता लीलेश्वर ठाकूर, किशोर ठाकूर, सौ .सोनाली ठाकूर, सौ .नीलम भोईर, कृष्णा ठाकूर, सौ .स्वाती घरत, सौ .सुचिता ठाकूर, रतन ठाकूर, शारदा विनोद चोगले, अंगण वाडी सेविका कल्पना शिवाजी ठाकूर, अंगणवाडी सेविका अरुणा छगन पाटील, अंगणवाडी सेविका मंदा त्रिभुवन घरत, आशा सेविका प्रमिला रमेश ठाकूर, आशा सेविका ज्योती प्रदीप ठाकूर, ग्रामविकास अधिकारी तुरे, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.