Press "Enter" to skip to content

कर्जत नगर परिषदेत राष्ट्र महापुरुषांना अभिवादन !

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । सुभाष सोनावणे । संजय गायकवाड । 🔷🔶🔷

आज २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्मदिवस . या दोन राष्ट्रीय महापुरुषांच्या कार्याचा गौरव म्हणून कर्जत नगर परिषदेच्या कार्यालयात नगराध्यक्षा सौ .सुवर्णा केतन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .

यावेळी या राष्ट्र महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी नगराध्यक्षा सौ. सुवर्णा केतन जोशी, पाणी पुरवठा सभापती श्री. बळवंत घुमरे ,बांधकाम सभापती श्री. विवेक दांडेकर, नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, नगरसेविका सौ .पुष्पा दगडे, सौ .मधुरा चंदन ,डॉ.ज्योती मेंगाळ नगरपरिषदेचे कर्मचारी निलेश चौडिये, अरविंद नातू, अशोक भालेराव, सुनील लाड,रवी लाड, ऋषिता शिंदे ,विलास गायकवाड आदी उपस्थित होते .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.