सिटी । उरण । (घन:श्याम कडू) 🔶🔷🔷🔶
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह १८ जण सापडले आहेत. १० जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. आज कोणीही मयत नाहीत.
आज एकूण पॉझिटीव्ह १८९५ उपचार करून बरे झालेले १६४४, उपचार घेणारे १५४, मयत ९७ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज खोपटे १, नेव्हल स्टेशन करंजा २, नयन अपार्टमेंट ३, कासमभट १, कामठा २, पिरकोन २, डाऊर नगर १, म्हातवली १, द्रोणागिरी १, उरण पोलीस स्टेशन १, नागाव १, बोरी १, फुंडे १ असे एकूण १८ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर भवरा उरण १, नवघर १, केगाव १, उरण ३, वशेणी १, भेंडखळ १, कासमभट २ असे एकूण १० जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्हचा आकडा वाढू लागला आहे. तर उपचार करून घरी परतण्याचा आकडा कमी येत आहे. त्यामुळे उरणच्या जनतेने आपली काळजी घेणे आवश्यक बनले आहे.








Be First to Comment