सिटी बेल लाइव्ह । खालापूर । (बातमीदार) ।
प्राथमिक आरोग्य केंद्र खालापूर येथील एक ङाॅक्टर कोरोना बाधित झाल्याने रूग्ण सेवेवर ताण वाढणार आहे. रूग्णांना “मै हू ना” सांगत धीर देणारा ङाॅक्टर दोन दिवसापूर्वी पंचायत समिती बैठकित ऊपस्थित होता.वारंवार सर्दिचा ञास पाहून पंचायत समिती अधिका-यानी ङाॅक्टरला कोरोना चाचणी करू घेण्याचा सल्ला दिला.त्यानंतर तपासणी ङाॅक्टर कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले.
खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज बाह्यरूग्ण तपासणीसाठी पन्नासपेक्षा जास्त रूग्ण येत असतात.त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.








Be First to Comment