शुभारंभ मसाला घर चे उद्घाटन संपन्न
शॉप नं.९, साई गणेश सोसायटी, से.२० उलवे नोडमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या “मसाला घर” या दुकानाचे उदघाटन श्री साई देवस्थान, साईनगर, वहाळचे संस्थापक अध्यक्ष तथा कर्नाळा स्पोर्ट्स अकेडमी चे उपाध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी वहाळ ग्रा.पं.सदस्य श्री. वितेश म्हात्रे मसाला घरचे प्रमुख व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.









Be First to Comment