Press "Enter" to skip to content

उरण शहरात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी


सिटी बेल लाइव्ह । उरण । रमेश थळी । 🔷🔶🔶🔷

राज्यात आज २ऑक्टोबर २०२०रोजी सर्वत्र राष्ट्र पिता महात्मा गांधीजी यांची जयंती साजरी होत असताना उरण शहरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्या जवळ कॉंग्रेसच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्प हार अर्पण करूण व नम्रअभिवादन साजरी करण्यात आली.

या प्रसंगी कॉंग्रेस उरण तालुका उपाध्यक्ष दत्ता म्हात्रे,माजी नगर सेवक हेमंत पाटील,उरण शहरउपध्यक्ष रमेश टेमकर,कॉंग्रेस तालुका उपाध्यक्ष सुनील माळी ,दिनेश सिंग जेष्ठ कार्यकर्ता अरुण मजुमदार सौ मानसी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.