Press "Enter" to skip to content

खांदा कॉलनीत खांदेश्वर बेरोजगार फेरीवाले संस्थेच्या माध्यमातून डेली मार्केट

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । 🔶🔷🔷🔶

खांदा कॉलनी येथे आज खांदेश्वर बेरोजगार फेरीवाले संस्थेच्या माध्यमातून माता इंदूआई भगत डेली मार्केट चे उद्घाटन शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटिल ह्यांच्या हस्ते करण्यात आले.

कोरोना काळात अनेकांच्या आर्थिक अडचणी समोर येत असताना भाजी विक्रेत्यांसाठी हक्काच्या ठिकाणाची उपाययोजना आज करण्यात आली.

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख रामदासदादा पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, युवासेना विधानसभा अधिकारी पराग मोहिते, उपमहानगरप्रमुख लिलाधर भोईर, शहर प्रमुख सदानंदजी शिर्के, उपविधानसभा अधिकारी सुशांत सावंत, उपशहरप्रमुख दत्तात्रेय म्हामुणकर, विभागप्रमुख जयंतजी भगत, शिव सहकार सेना जिल्हा सचिव संपत सुवर्णा तसेच अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.