Press "Enter" to skip to content

राज्यस्तरीय आँनलाईन काव्यलेखन स्पर्धेत संजीव शेरमकर प्रथम


सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) 🔶🔷🔷🔶

काव्यातील नक्षत्राचं देणं काव्यमंच भोसरी,पूणे यांच्या वतीने संपन्न झालेल्या राज्यस्तरीय आँनलाईन काव्यलेखन स्पर्धेत कवी संजीवन शेरमकर यांनी सुयश संपादित करून प्रथम क्र.पटकावला आहे.

नवोदित कवी-कवयित्री यांचा उतस्फूर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेते कवी संजीव शेरमकर यांनी रात्र या विषयावर सादर केलेल्या कवितेस प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. या स्पर्धेचे परीक्षण कविवर्या सौ.सुषमा कऊटकर ग्रामघाताचार्य यांनी केले.तर संजीव शेरमकर यांनी मिळविलेल्या सुयशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.