Press "Enter" to skip to content

न्हावा गावात माझं गाव माझी जबाबदारी अभियान

सिटी बेल लाइव्ह / उरण (सुनिल ठाकूर ) 🔷🔶🔶🔷

शासनाच्या माझं गाव माझी जबाबदारी अभियान या नुसार नुकताच अभियान अंतर्गत नाव्हा गावातील सर्वेक्षण करण्यात आले.

यावेळी सरपंच जितेंद्र म्हात्रे . आरोग्य सहायक पी .एम .म्हात्रे (PHC Gavhan) , परदेशी एच.ए . (THO, Office Panvel)
प्राथमिक केंद्र आरोग्य सेवक कदम.उपसरपंच सदस्य .ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.