Press "Enter" to skip to content

आयुष्य रिसॉर्ट येथे कामगार सेनेच्या नामफलकाचे अनावरण

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔷🔶🔶🔷

शेडुंग टोल नाक्याजवलील आयुष्य रिसॉर्ट येथे कामगार सेनेच्या नामफलकाचे उदघाटन कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांच्याहस्ते करण्यात आले.

कामगारांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आयुष्य येथील कामगारांनी एकत्रित येऊन कामगार सेनेचे नेतृत्व स्विकारले.यावेली मनसे तालुकाध्यक्ष अविनाश नारायण पडवळ यांच्यासह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.