Press "Enter" to skip to content

केंद्रीय रिज़र्व पुलिस बल तळोजा वतीने वृक्षारोपण

सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर)

केंद्रीय रिज़र्व पुलिस बल तळोजा वतीने विविध प्रकारची २००० झाडांचे वृक्षारोपण खारघर परिसरात करण्यात आले.
खारघर सेक्टर ३५ च्या स्वप्नपूर्ति कॉम्प्लेक्सच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले. तळोजा येथील पश्चिम क्षेत्र सी आर पि एफ नवी मुंबई यांनी वृक्ष लावणे च्या शिबिर आयोजन करण्यात आले होते संजय आनंद लाटकर भा पु से पुलिस महानिरीक्षक पश्चिम क्षेत्र यांनी वृक्ष लावण्याच्या शिबिरचा शुभांरभ केला पर्यावरण ला वाचवा, वृक्ष लावा आणि जगवा या उद्देशाने हे शिबिर आयोजन करण्यात आले या कार्यक्रमला विविध अधिकारी कर्मचारी जवान उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.