Press "Enter" to skip to content

मधुमेह म्हणजे काय ? तो कसा होतो ? जाणून घ्या मधुमेहासंबंधित सगळी रहस्ये !

सिटी बेल लाइव्ह / आरोग्य प्रतिनिधी म्हणून 🔶🔷🔷🔶

मधुमेह आता सगळ्यांना माहित असलेला आजार झालाय. दर दहा माणसांमागे ४ माणसांना तरी मधुमेहाची समस्या असतेच. आपल्या भारत देशात मधुमेहींची संख्या खूप जास्त आहे. जगातील मधुमेहाची राजधानी म्हणून भारत ओळखला जातो हि एक खेदाची गोष्ट आहे. पूर्वी मधुमेह म्हटला कि लोकं घाबरून जायचे, आताही घाबरतातच पण त्यामानाने आता बऱ्यापैकी जागरुकता निर्माण झाली आहे. तरी काही गोष्टी अशा आहेत ज्या आजही सामान्य लोकांना माहित नाहीत काय आहे हा मधुमेहाचा आजार ? काय आहेत याची लक्षणे ? यावर उपचार असतील तर ते काय आहेत ?
या व अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी सीटीझन्स युनिटी फोरम आयोजित वेबिनार मध्ये सहभागी व्हा

सहभाग : डॉ. कीर्ति समुद्र, मधुमेहतज्ज्ञ

सौ. पल्लवी धारगळकर, आहार विशारद
या आपल्याशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत.

सोमवार दि. 14 सप्टेंबर रोजी
सायं. 7 वाजता

(आपले काही प्रश्न असल्यास आपण विचारू शकता)

सीटीझन्स युनिटी फोरमच्या युट्यूब चॅनल च्या खालील लिंक वर क्लिक करून सहभागी व्हा


https://youtu.b_095rAuKUo

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.