Press "Enter" to skip to content

प्लंबींग, इलेक्ट्रिक, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीला मिळणार प्रमाणपत्र

प्रथम संस्थेतर्फे आयोजित आर. पी. एल कोर्स करून दहा दिवसाचे ट्रेनिंग घ्या आणि मिळवा प्रमाणपत्र ###

सिटी बेल लाइव्ह / पनवेल ###


प्लंबींग, इलेक्ट्रिक किंवा बांधकाम करणारा व्यक्ती ला कामाचा अनुभव आहे परंतु प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना एखादे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी किंवा बँकेतून लोन घेण्यासाठी अडचण येत असेल तर त्या सुवर्ण संधी आहे. प्रथम संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आर. पी. एल. च्या कोर्ससाठी अशा व्यक्तींने नाव द्यावे. त्यांना दहा दिवसाचे ट्रेनिंग देऊन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जेणेकरून त्या प्रमाणपत्रा मुळे त्यांना त्यांचा पुढील विकास होण्यास अडचण येणार नाही.

काय आहेत नियम

१) त्या व्यक्तीला प्लंबिंग इलेक्ट्रिशियन किंवा बांधकाम या कामाचा अनुभव असला पाहिजे.

२) वयोगट . (२५ वर्ष ते ६० वर्षापर्यंत)

३) कोर्सचा कालावधी दहा दिवस. रोज एक तास.( ऑनलाइन)

४) मोफत प्रशिक्षण सुविधा

जर प्रवेश घ्यायचा असेल तर पुढील नंबर वर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा ही सुविधा फक्त लॉकडाऊन च्या कालावधीसाठी आहे….

अधिक माहितीसाठी सौ. मृणालिनी चांदोरकर. 8369339173 यांच्याशी संपर्क साधावा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.