Press "Enter" to skip to content

खा सुनील तटकरेंच्या वाढदिवसानिमित्त कोलाड येथे कारडाईक अँबुलन्सचा लोकार्पण

पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण ###

सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम ) ###

रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्ताने पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नातून सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुबंई गोवा महामार्गाचे मध्य ठिकाण असलेल्या कोलाड येथे कारडाईक अँबुलन्सचा लोकार्पण करण्यात आले.
प्रसंगी यावेळी मधुकर पाटील, विनोद पाशीलकर,विजयराव मोरे, रामचंद्र चितळकर, मोतीराम तेलंगे, तानाजी जाधव, नारायण धनवी, बाबुराव बामणे,पं स माजी सभापती तथा विद्यमान सदस्या सौ विना चितळकर,सौ सिद्धी राजीवले, आंबेवाडी ग्राम सरपंच सुरेश महाबळे, उपसरपंच पपी चव्हाण, कुमार लोखंडे, महेंद्र वाचकवडे ,महेंद्र पोटफोडे, मनोज शिर्के, संदीप जाधव, संजय राजीवले, प्रमोद म्हसकर, संजय मांडलूस्कर,राकेश शिंदे,सुधीर बारस्कर,वसंत भोईर सरपंच देवकान्हे सह विविध मान्यवर आदी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते,

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.