Press "Enter" to skip to content

खारघर तुंबले : स्वप्ननगरी सोसायटीत वाहू लागली नदी

सिटी बेल लाइव्ह : खारघर #

खारघर शहराची पहील्याच पावसात दाणादाण उडाली आहे. 21 व्या शतकातले शहर म्हणुन आज खारघरकडे पाहीले जाते. परंतु या आधुनीक शहराची पहील्याच पाऊसात अगदी दाणादाण उडाली आहे .सर्वञ पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. येथील स्वप्ननगरी सोसायटीला तर नदीचे स्वरूप आले असुन रहीवाश्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.