Press "Enter" to skip to content

डी.एच.ओ.सुधाकर मोरे व आरोग्य सभापती सुधाकर घारे यांनी दिली आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट

सविस्तर चर्चा केल्यानंतर लवकरच मागण्यांची पूर्तता करण्याचे दिले आश्वासन

सिटी बेल लाइव्ह / आपटा #

युवासेना अधिकारी स्वप्नील भोवड यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर आपटा प्राथमिक केंद्रात डी. एच. ओ सुधाकर मोरे व आरोग्य सभापती सुधाकर घारे यांनी भेट देवून येथील समस्यांचा आढावा घेतला. सिटी यावेळी त्यांनी आपटा प्राथमिक केंद्रात ज्या समस्या आहेत त्या लवकरच दूर करण्यात येतील असे आश्वासन दिले. यावेळी पनवेल उप तालुका प्रमुख अशोक थोरवे ,शाखाप्रमुख राजेंद्र घोलप ,ग्रामपंचायत सदस्य वृषभ धुमाळ ,गणेश थोरवे ,रोहन भोईर ,युवासेना अधिकारी ओमकार पवार ,कुणाल थोरवे ,अक्षय घोलप ,
केतन मेहतर ,धनांज भोईर ,मुसद्दिक , फाईक , उमे र मुल्ला ,मेहबूब आदी उपस्थित होते

या आहेत समस्या

१) रिक्त पदे भरण्याबाबत

२) हेड क्वार्टर ची डागडुजी

३) निवासी डॉक्टर

४) रुग्णवाहिका वाहक

५) उपकेंद्रात परिचारिका

इत्यादी प्रकारच्या मागण्या मान्य केल्या आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.