Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषद कार्यालयात अभिवादन

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला आज दि.1 ऑगस्ट रोजी कर्जत नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र गोसावी, रविंद्र लाड, अविनाश पवार, रुषिता शिंदे, कल्याणी लोखंडे, लक्ष्मण माने, हरिश्चंद्र वाघमारे, बापू बेहराम,विलास गायकवाड, गोपाळ शेलार आदी सह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.