Press "Enter" to skip to content

पनवेल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) #

पनवेल परिसरातील जेएनपीटी रोडवर एका महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर महिलेची ओळख पटविण्याचे काम पनवेल शहर पोलिस करीत आहेत. पनवेल जवळील जेएनपीटी रोडवरील माताजी मंदिराच्या जवळ कोलीकोपर परिसरात एका महिलेचा मृतदेह पडला असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळताच वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलेला आहे. सदर महिला कुठे राहणारी आहे ? याबाबतचा शोध पनवेल शहर पोलिस करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.