Press "Enter" to skip to content

मनपा मुख्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी

सिटी बेल ∆ पनवेल ∆

पनवेल महानगरपालिकेतील मुख्यालयात लोकमान्य टिळक यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख दशरथ भंडारी, हरेश जाधव, पालिका कर्मचारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.