सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या जयंतीनिमित्त कर्जत नगरपरिषदतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.
नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.याप्रसंगी अविनाश पवार, रविंद्र लाड, निलेश निकळजे, सुदेश गायकवाड, गोपाळ शेलार आदी उपस्थित होते.








Be First to Comment