सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे बेव्यू यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा दापिवली ,पोसरी ,पोसरी कातकरीवाडी, गुळसुंदे कातकरवाडी
या शाळेतील मुलांना दप्तर वाटप करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे अध्यक्ष अमित शाह , रो. देवेंद्रजी, रो. शानबाग जी,रो.बाळकृष्ण होणावळे तसेच डॉ युगांधरा ,अध्यक्ष अमित शाह चा भाचा मनीत दुबईहुन सुट्टीत येथे आला आहे आणि एनेट तनिष्का उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना शालेय दफ्तर मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.








Be First to Comment